नवीन वर्षासह स्कोडा ऑटो इंडियाने स्लाव्हियाच्या किंमतीत वाढ केली आहे. या कारच्या किंमतीत 33,690 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.