शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत मोठी अपडेट! कधी मिळणार डिस्चार्ज? वाचा..

अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गंभीर आरोप केली जात आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट आली.