मुंबईच्या फळविक्रेत्याचा भयानक प्रताप, Video पाहून तुम्ही फळं खाणं सोडून द्याल
मुंबईच्या मालाडमध्ये एका फळविक्रेत्याने उंदीर मारण्याचे 'राटोल' औषध फळांना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या या रसायनामुळे मोठी खळबळ उडाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.