मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजप कोअर कमिटी बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारांवर चर्चा झाली. यात विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, भागवत कराड या नावांचा समावेश आहे. दिल्लीत प्रस्ताव पाठवून 28 फेब्रुवारीपर्यंत नावे जाहीर होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.