Arijit Singh Post : कौन जाने कि आगे क्या होगा…रिटायरमेंटवरून अरिजीत सिंगची पलटी ?
Singer Arijit Singh : अरिजीत सिंगने गेल्या महिन्यातच प्लेबॅक सिंगीगमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आता सुमारे महिन्याभरानंतर सोशल मीडियावर त्याने आणखी एक पोस्ट केली आहे. त्याने चाहत्यांसाठी एक खास मेसेज शेअर केलाय.