Supriya Sule On VSR: दादांचा विमान अपघात, रोहित पवारांचा लढा, व्हीएसआर कंपनीचे नाव घेत सुप्रिया सुळेंचा तो सवाल, केली मोठी मागणी

Supriya Sule On VSR: अजितदादांच्या विमान अपघात की घातपात यावरून आमदार रोहित पवार यांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यांच्या खोचक प्रश्नांनी यंत्रणांना घाम फोडला आहे. या सर्व घटनाक्रमावर खासदार सुप्रिया सुळे यांनी VSR कंपनीचे नाव घेत मोठी मागणी केली आहे.