अजित पवार विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी डीजीसीए (DGCA) अहवालातील विसंगतींवरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात होता की घातपात? याबाबत दोन दिवसांत सविस्तर गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.