Sunil Gavaskar : आधी या फास्ट बॉलरला बाहेर बसवा, झिम्बाब्वे विरुद्धच्या करो या मरो सामन्यासाठी सुनील गावस्कर यांचा मोलाचा सल्ला
Sunil Gavaskar T20 World Cup 2026 Ind vs Zim : भारत उद्या सुपर-8 राऊंडमधील दुसरा सामना खेळणार आहे. झिम्बाब्वे विरुद्धची ही मॅच टीम इंडियासाठी करो या मरो आहे. या सामन्याआधी सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला एक मोलाचा सल्ला दिला आहे.