कानातील मळ काढण्यासाठी करा घरगुती उपाय, एक रुपयाही येणार नाही खर्च

कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड्सचा वापर करणे किती घातक ठरू शकते, हे या बातमीतून समजून घ्या. इअरवॅक्सचे महत्त्व आणि कान स्वच्छ ठेवण्याच्या योग्य पद्धतींची सविस्तर माहिती जाणून घ्या