‘आपकी तारीफ में’, वयाच्या 55 व्या वर्षी मनीषा कोईरालाचा ग्लॅमर… फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री मनिषा कोईराला अनेक वर्षांनंतर हीरामंडी वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सीरिजमध्ये मनिषा हिची एक वेगळी बाजू चाहत्यांना पाहायला मिळाली. आता अभिनेत्री कोणत्या भूमिकेमुळे नाही तर, फोटोमुळे चर्चेत आली आहे.