मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा, पाणीपट्टी वाढ न करण्याची घोषणा कागदावरच?
मोठी बातमी समोर येत आहे, आता मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा पडणार आहे. ज्यांच्या घराचं क्षेत्रफळ हे ५०० स्केर फुटांपेकक्षाही कमी आहे, अशा नागिकांकडून देखील पाणीपट्टी आणि मलनि:सारण कर आकारला जाणार आहे.