अमेरिकेच्या हल्ल्याआधीच इराणवर भयंकर संघर्ष अली खामैनी यांच्या घराशेजारीच रक्ताचा सडा; तब्बल 100 जणांना…

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष चालू आहे. असे असतानाच आता इराणमध्ये मोठा हिंसाचार उफाळला आहे. या लढाईत तब्बल 100 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.