120 तासांपर्यंत चालणारा उत्तम बॅटरी लाइफसह लाँच झाला हा हेडफोन, जाणून घ्या उत्तम फिचर्स
नॉईजने त्यांचे प्रीमियम हेडफोन्स भारतात लाँच केले आहेत. तर हा हेडफोन उत्तम फिचर्ससह भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या हेडफोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.