सर्वात भयानक वादळ, लाखो घरे अंधारात; संपूर्ण अमेरिकेवर भयानक संकट; फोटो पाहून हादरून जाल!

अचानक हीमवादळ आल्याने हजारो विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर लाखो घरांतील वीजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. रविवार ते मंगळवार या काळात एकूण 11 हजार 55 विमानोड्डाण रद्द करण्यात आले आहेत.