GK : कोणत्या देशाची महिला आर्मी सर्वात खतरनाक? भारतात किती महिला सैनिक?

Powerful Women Army : ज्या देशाची आर्मी ताकदवान, तो देश सर्वात जास्त खतरनाक असे मानले जाते. आज आपण कोणत्या देशाच्या महिलांची आर्मी खतरनाक आहे याची माहिती जाणून घेऊयात.