IND vs ZIM Super 8 Live Streaming : झिंबाब्वे विरूद्धच्या निर्णायक सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
India vs Zimbabwe Super 8 T20 World Cup 2026 Live Match Score : टीम इंडिया आणि झिंबाब्वे दोन्ही संघ गुरुवारी सेमी फायनलमधील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. उभयसंघातील या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या.