Tata Sierra चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Tata Sierra EV एप्रिल ते जून 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे.