Ajit Pawar Plane Crash : गूढ आणखी वाढले, रोहित पवारांनंतर आता युगेंद्र पवारांकडून मोठा गौप्यस्फोट, म्हणाले मला फोन आला तेव्हा…

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत युगेंद्र पवार यांनी धक्कादायक शंका व्यक्त केली आहे. हा निव्वळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, DGCA कडून 'व्हीएसआर व्हेंचर्स'वर झालेल्या कारवाईवरही भाष्य केले आहे.