राजकीय भूकंप, काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळणार, भाजपने मोठा नेता फोडला

चंद्रपूरमधील दिग्गज नेते अविनाश आणि सतीश वारजूरकर यांनी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.