IND vs ZIM : दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात आज असं घडलं, तर मग रनरेटला महत्व नाही, पुढचे 4 तास महत्वाचे
IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे ग्रुप-1 मध्ये आहे. दोन्ही टीम्समध्ये सुपर-8 राऊंडमधील सामना गुरुवारी संध्याकाळी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होईल. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा चेन्नईच्या मैदानावर हा पहिला सामना होत आहे.