आता पाकिस्तानचं काही खरं नाही, जगापासून लपवून ठेवलेलं असं शस्त्र इस्रायल भारताला देणार की… कुणीच वाचवणार नाही

PM Modi Israel Visit : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इस्त्रायलने जगापासून लपून ठेवलेले शस्त्र चक्क भारताच्या स्वाधीन करण्याचा मोठा निर्णय घेतला.