DA Hike: राज्य सरकारी कर्मचार्यांची धुळवड, फडणवीस सरकारकडून महागाई भत्त्याचं गिफ्ट, अपडेट काय?
Fadnavis Government DA Hike: राज्य सरकारी कर्मचार्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन पावले आहे. त्यांना होळी आणि धुळवड जमके साजरी करता येणार आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं गिफ्ट दिलं आहे. याविषयीची अपडेट काय?