तू माझी नाही झालीस तर..; महाराष्ट्रात मोठा ड्रामा, भररस्त्यात जे घडलं ते..
नाशिकच्या कामगार नगरमध्ये लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने तरुणीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अपहरणाचा प्रयत्न केला. सातपूर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.