कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान, रस्त्यावर कचरा फेकलात तर आता काही खैर नाही, नव्या नियमामुळे खिसा होणार रिकामी

कल्याण-डोंबिवलीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता महिला मार्शलची नजर असणार असून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे बिर्ला वन्या सोसायटीत कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.