Shoaib Akhtar : तोंडावर दाखवायला भारताचं कौतुक, पण मनात..शेवटी पाकिस्तानीच, शोएब अख्तरने आपली लायकी दाखवली VIDEO

Shoaib Akhtar : शोएब अख्तर अनेकदा भारतीय क्रिकेटचं कौतुक करताना दिसतो. पण दिसतं तसं नाहीय. पाकिस्तान आणि इंग्लंडमधील सुपर-8 सामन्याआधी शोएब अख्तरचे हे विचार समोर आले. भारतीय क्रिकेटकडे त्याची पाहण्याची नेमकी भावना काय ते समोर आलय.