Sanjay Raut: कुणी तरी खून केलेला आहे ना? अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी संजय राऊतांचा मोठा बॉम्ब, केली मोठी मागणी

Sanjay Raut on DGCA And VSR: अजितदादांच्या अपघाती मृत्यूप्रकरणात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडकले. पण गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यावर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी खळबळजनक दावे केले.