Mumbai | एवढी हिंमत? चक्क कॉलेजचं नावच गुजरातीत लिहिलं, ठाकरे सेना आक्रमक; काय दिला इशारा?

कांदिवली येथील बालभारती कॉलेजच्या नावाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. बालभारती कॉलेज येथे कॉलेजचे नाव गुजराती भाषेत दर्शवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.