Gold-Silver Rate Today 26 February 2026 Latest News Updates in Marathi : सोनं खरेदी म्हटलं की काळावर आठ्याच येतील, असे सध्या दर झाले आहेत. अधूनमधून किंमती खाली घसरत असल्या तरी सोनं चांदी सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबेहरच गेलेलं दिसत आहे. आज सोन्या चांदीचे दर किती आहेत ? घ्या जाणून