Sanjay Raut on Sunetra Pawar: अजितदादांचा विमान अपघात की घातपात हा मुद्दा राज्यात तापला आहे. रोहित पवार यांनी DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची जोरकस मागणी केलेली असतानाच आता संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी याप्रकरणात सरकारला खडेबोल सुनावले आहेत.