संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शौचालय घोटाळ्याबाबत संजय राऊतांवर आरोप होते. याच प्रकरणी सत्र न्यायालयाने आता निकाल देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.