फराह खानच्या पतीचं 52 व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी अवाक्!
फराह आणि शिरीष यांच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे. यावरून अनेकदा दोघांना ट्रोल करण्यात आलं आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर फराह खानने तिळ्यांना जन्म दिला. दिवा, अन्या आणि सीझार अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.