Walmik Karad bail application rejected: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला सुप्रीम दणका बसला. त्याने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काय आहे अपडेट?