South Africa vs West Indies T20 WC Live Score : आज वेस्ट इंडिज जिंकली तर काय होईल? किती वाजता सुरु होणार SA vs WI सामना

South Africa vs West Indies, T20 world Cup 2026 Live Score Updates in Marathi : दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात कोण जिंकणार? याकडे भारतीयांचं सुद्धा लक्ष असेल. कारण टीम इंडियाचं सेमीफायनलच गणित बऱ्याच प्रमाणात या सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूप महत्वाचा आहे.