Sachin Ahir | राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?, अंतिम निर्णय उद्धव–आदित्य ठाकरे यांच्याकडे

राज्यसभेतील रिक्त जागेबाबत राजकीय चर्चेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सचिन आहिर यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि महायुतीतील स्थितीबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी सांगितले की, “महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही उमेदवार अंतिम स्तरावर ठरले आहेत का, ही चर्चा सुरू आहे.