Minister Ashwini Vaishnav on Social Media Platform: समाज माध्यमांचा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चांगलाच क्लास घेतला. समाज माध्यमांवरील कंटेंटची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही, त्यापासून पळ काढता येणार नाही असा वैष्णव यांनी सुनावले.