Rohit Pawar : ए.. ए.. काय येडा आहे का तू? चल निघ इथून; अन् पत्रकार परिषद होताच भडकले रोहित पवार

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे, जो पोलिसांनी अद्याप दाखल केला नाही. हा अपघात नसून घातपात असल्याचा त्यांचा आरोप आहे. चौकशी अहवाल न आल्याने आणि पोलिसांच्या उदासीनतेमुळे रोहित पवार अत्यंत निराश झाले आहेत. एका पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे ते संतापले आणि त्यांनी कार्यकर्त्याला तीव्र शब्दांत झापले.