Sunil Gavaskar : त्यांना ओळख द्या, सुनील गावस्कर यांचं परखड मत, वास्तव परिस्थितीकडे वेधलं लक्ष

Sunil Gavaskar : रविचंद्रन स्मरण, सनत सांगवान, दीप कुमार घरामी, सिद्धेश लाड, अरमान जाफर आणि कुनाल चंदेला यांची नाव गावस्कर यांनी आपल्या कॉलममध्ये घेतली आहेत. हे कोण आहेत? त्यांचं महत्व काय? याकडे सुनील गावस्कर यांनी लक्ष वेधलय.