प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द केरळ स्टोरी 2’ला मोठा झटका; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
विपुल शाह निर्मित 'द केरळ स्टोरी 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक दिवस शिल्लक असताना केरळ उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.