काय सांगता? सफाई कर्मचार्‍यांना 2 लाखांचा पगार, इथलं कर्मचारी सर्वात श्रीमंत

Sweepers salary 2 lakhs: एखाद्या सफाई कर्मचार्‍याला दोन लाख रुपये पगार असल्याचे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसेल का, कारण स्वच्छता कर्मचार्‍याला इतके वेतन मिळणे हे दिवास्वप्नच आहे. पण या राज्यात सरकारी स्वच्छता कर्मचार्‍याचे वेतन थेट दोन लाखांच्या घरात पोहचले आहे.