स्कूटर खरेदी करायचीये का? 75,000 रुपयांची ‘ही’ स्कूटर सर्वाधिक विक्री होते, कारण जाणून घ्या

होंडा अ‍ॅक्टिव्हा गेल्या जानेवारीत भारतीय बाजारपेठेतील टॉप 10 स्कूटर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर होती. यानंतर टीव्हीएस ज्युपिटर आणि सुझुकी ऍक्सेस सारख्या स्कूटरचा क्रमांक लागतो.