IND vs ZIM : झिंबाब्वेने भारताला टी 20i मध्ये किती वेळा पराभूत केलंय? आकडे पाहून डोकं फिरेल

India vs Zimbabwe Super 8 : सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडिया-झिंबाब्वे या दोन्ही संघांसाठी एकमेकांविरूद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आणि आर या पार असा आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट वर्तुळातं लक्ष लागून आहे.