Gold Rate : सोन्याचा भाव धाडकन घसरला, एकाच दिवसात तब्बल….10 ग्रॅमचा भाव आता थेट…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात कधी वाढ तर कधी घसरण होताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता सामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे.