Abhishek Sharma Fifty: अभिषेक शर्मा याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या पर्वात सुपर 8 फेरीत झिंबाब्वे विरुद्ध अर्धशतक झळकावलं. अभिषेकने या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं.