IND vs ZIM : अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्माला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकून त्याने बाद फेरीपूर्वी आपला फॉर्म आल्याचं दाखवून दिलं आहे. तसेच या सामन्यात एक कामगिरी त्याने पहिल्यांदाच केली आहे.