भारताचे 100 रुपये इस्रायलमध्ये किती होतात? आकडा ऐकून धक्का बसेल

भारताचं चलन हे काही देशांच्या तुलनेत खूप मजबूत आहे, तर काही देशांच्या तुलनेत कमकुवत आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात इस्रायलमध्ये भारताचे 100 रुपये किती होतात.