IND vs ZIM, Super 8 : टीम इंडियाचा जबरदस्त विजय, चेन्नईत झिंबाब्वेवर 72 धावांनी मात
India vs Zimbabwe Super 8 Match Result : टीम इंडियाच्या झिंबाब्वेवरील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील उपांत्य फेरीत अजिंक्य राहत धडक दिली आहे.