मुकेश अंबानी यांच्या जिओचा 56 दिवसांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लान, पाहा काय वैशिष्ट्ये
जिओ कंपनी अनेक स्वस्त १.५ जीबी दैनिक डेटा प्लॅन देखील देते. या १.५ जीबी दैनिक डेटा प्लॅनची किंमत २३९ रुपये आहे. २३९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये २२ दिवसांची वैधता आहे आणि त्यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी दैनिक डेटा मिळतो.