ENG vs NZ Super 8 : न्यूझीलंडचं मिशन सेमी फायनल, इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाकिस्तानचा पत्ता कट करणार?

England vs New Zealand Super 8 Preview : न्यूझीलंड आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्वत:च्या जोरावर पोहचणार की नाही? याचं उत्तर शुक्रवारी मिळणार आहे.