पोळ्या बनवताना मोजणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या शास्त्रीय कारण……

पोळी हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पोळ्यांशिवाय आपलं अन्न अपूर्ण वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का की मोजून पोळ्या का बनवू नयेत? नसेल तर या लेखात नक्की जाणून घ्या.