भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग याच्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याच्या वडिलांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रिंकू सिंग याच्या वडिलांवर उपचार सुरू होते. मात्र, त्यांचे तब्येत अधिक खालावत चालली होती. त्यामध्येच आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.